धुळे(बोरविहीर)-नरडाणा या 56KM च्या रेल्वे लाईन च्या कामासाठी रेल्वे प्रशासन, भारत सरकार कडून 492.76 कोटी चा निधी मंजूर.प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे पत्र.
please wait...Translate to Hindiभाई धुळे (बोरविहीर) ते नरडाणा जेथे रेल्वे लाईन जाते, त्या लाईनवर काम करण्यासाठी रेल्वे प्रशासन भारत सरकारकडून ४९२.७६ कोटी रूपये मंजूर केलेले आहेत. रेल्वे प्रशासनाने पत्र देऊन प्रत्यक्ष काम सुरू करायचे असल्याचे जाहीर केले आहे.